
प्रोमोशन हे सध्याच्या घडीला चित्रपट, मालिका, वेब सिरीजसाठी अतिमहत्वाचे झाले असून आता कादंबरी लेखकसुद्धा या स्पर्धेत उतरले असल्याचे दिसत आहे. याची सुरुवात प्रसिद्ध लेखक चेतन भगत यांनी केली आहे. लवकरच बाजारात त्यांची नवीन कादंबरी ‘द गर्ल इन रूम १०५’ येत असून त्यांनी त्याचे प्रमोशन डिजिटली करण्याचे ठरवले व पुस्तकाचा प्री-व्ह्यू म्हणून एक ट्रेलर बनवून घेतला आहे.
Post a Comment