नोव्हाक जोकोविचने जिंकला ‘अमेरिकन ओपन’चा खिताब

Novak-Djokovic
न्यूयॉर्क – अर्जेंटिनाच्या जुआन डेल पोत्रोला हरवून अमेरिकन ओपनचा खिताब सर्बियाचा स्टार टेनिसपटू नोवाक जोकोविच याने आपल्या नावावर केला आहे. जुआनला ६–३, ७-६(७-४), ६–३ अशा सेटमध्ये हरवत जोकोविचने वर्षातील शेवटच्या ग्रँडस्लॅम स्पर्धेत विजय मिळवला.
जोकोविचचा कारकिर्दीतील हा चौदावा ग्रँडस्लॅम खिताब असून जोकोविचने या विजयासह पीट सॅम्प्रस यांच्या चौदा ग्रँडस्लॅम जिंकण्याच्या विक्रमाची बरोबरी केली आहे. जोकोविचने अमेरिकन ओपनच्या उपांत्य फेरीत जपानच्या केइ निशिकोरीचा पराभव केला होता. जोकोविचचा हा या मोसमातील सलग दुसरा ग्रँडस्लॅम विजयही ठरला आहे. याच वर्षाच्या विम्बल्डन ओपनमध्येही नोव्हाक जोकोव्हिचने बाजी मारली होती. त्याने अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेच्या केविन अँडरसनला पराभूत करत चौथा विम्बल्डन खिताब जिंकला होता. अमेरिकन ओपनच्या उपांत्य फेरीतून राफेल नदालला दुखापतीमुळे माघार घ्यावी लागली होती. सामन्यात ज्युआन मार्टिन डेल पोट्रोने ७-६ (७-३), ६-२ ने आघाडीवर असताना नदालला दुखापतीमुळे सामना अर्धवट 

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget