इंग्लिश काऊंटी क्रिकेटमध्ये ‘या’ संघासोबत खेळणार मुरली विजय

murli-vijay
नवी दिल्ली – इंग्लिश काऊंटी क्रिकेटमध्ये एसेक्स संघासोबत भारताचा सलामीचा फलंदाज मुरली विजय क्रिकेट खेळणार असल्याची घोषणा बीसीसीआयने केली. फॉर्ममध्ये नसल्याने मुरली विजय संघाबाहेर पडला आहे. त्याने इंग्लंडमध्ये पहिल्या कसोटीत केवळ २० धावा केला होत्या. ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाण्यापूर्वी ३४ वर्षीय फलंदाज मुरली विजय फॉर्मात यावा यासाठी बीसीसीआयने त्याला काऊंटी खेळण्यास परवानगी दिली आहे. विजयने आत्तापर्यंत ५९ कसोटी सामन्यात ३९.३३ च्या सरासरीने ३ हजार ९३३ धावा काढल्या आहेत. ज्यात १२ शतके आणि १५ अर्धशतकांचा समावेश आहे.

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget